Female saints of maharashtra list
Saints of maharashtra information in english.
Saints of maharashtra list
महाराष्ट्र राज्यातील संत | Saints of Maharashtra in Marathi | भाग: 10 | महाराष्ट्राची ओळख | मराठी सल्ला
समर्थ रामदास स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत सोपानदेव, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार, संत निवृत्तीनाथ, संत मीराबाई, संत मुक्ताई, संत सावता माळी, संत सोयराबाई, यासारख्या अनेक संतांचे जन्मस्थळ आणि कर्मस्थळ असणारा महाराष्ट्र संतांची भूमी म्हणूनच ओळखला जातो.
या संतांनी भक्ती मार्गाद्वारे समाजात जनजागृती निर्माण केली. (Saints of Maharashtra in Marathi)
महाराष्ट्र राज्यातील संत | Saints of Maharashtra in Marathi
गजानन महाराज (Gajanan Maharaj)
गजानन महाराजांचा जन्म कधी झाला, त्याचे आईवडील कोण होते याबद्दल कोणालाही काहीही माहिती नाही.
23 फेब्रुवारी 1878 रोजी शेगावमध्ये बंकट लाला आणि दामोदर नावाचे दोन लोक दिसले. तेव्हापासून ते तिथेच राहिले. विश्वासानुसार 8 सप्टेंबर 1910 रोजी सकाळी 8 वाजता त्यांनी शेगावात समाधी घेतली.
आणखी माहिती वाचा :महाराष्ट्रातील प्रमुख सण | Major Festivals of Maharashtra in Marathi | भाग : 6